Channel: Vikram Bondre - VB sir Talks
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Media is too big
VIEW IN TELEGRAM
एकच वेळी दोन ठिकाणी भरती मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आणि मुंबई कारागृह पदी निवड झालेली प्रिया आशा बालू कांबळे हिच्या गावात भव्य मिरवणूक काढण्यात आल आणि सत्कार समारंभ पार पडला. ह्यावेळी उपस्थित राहिलो.
मन भरवून गेले ही क्षण पाहून
काम करण्याची ऊर्जा कैक पटीने वाढली.
प्रामाणिक कष्टाला फळ नक्कीच मिळत
दुनिया झुकती है बॉस सिर्फ झुकानेवाला!!
आपलाच हितचिंतक
VB sir
https://hottg.com/vikrambondre
मन भरवून गेले ही क्षण पाहून
काम करण्याची ऊर्जा कैक पटीने वाढली.
प्रामाणिक कष्टाला फळ नक्कीच मिळत
दुनिया झुकती है बॉस सिर्फ झुकानेवाला!!
आपलाच हितचिंतक
VB sir
https://hottg.com/vikrambondre
Forwarded from Gurukul Academy Baramati
Media is too big
VIEW IN TELEGRAM
लेकीची नाव लिस्ट मध्ये लागल्यावर कळल्यावर आईबापाच्या हृदयात होणार आनंद शब्दात सांगता येणार नाही.
देशमुखवाडीची कन्या प्रियंका गायकवाड हिची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तिची सत्कार समारंभ गावात आजोजित करण्यात आला होता.
गुरुकुल परिवाराला सार्थ अभिमान आहे
येणाऱ्या काळात अजून लेकरांच्या आईबापाच्या चेहऱ्यावर हेच समाधान आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
आपलाच हितचिंतक
VB sir Gurukul
देशमुखवाडीची कन्या प्रियंका गायकवाड हिची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तिची सत्कार समारंभ गावात आजोजित करण्यात आला होता.
गुरुकुल परिवाराला सार्थ अभिमान आहे
येणाऱ्या काळात अजून लेकरांच्या आईबापाच्या चेहऱ्यावर हेच समाधान आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
आपलाच हितचिंतक
VB sir Gurukul
Forwarded from Gurukul Academy Baramati
Media is too big
VIEW IN TELEGRAM
भरती होण्यासाठी मनाची प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते.
बघा शांत डोक्याने विचार करा शिस्त असेल अंगी तरच बदल वेळेत घडतो.
दोन भरतीत निकाल आलाच पाहिजे .
VB sir Gurukul
बघा शांत डोक्याने विचार करा शिस्त असेल अंगी तरच बदल वेळेत घडतो.
दोन भरतीत निकाल आलाच पाहिजे .
VB sir Gurukul
Forwarded from Gurukul Academy Baramati
अगोदर uploaded
नंतर
पडताळणी
नंतर
पडताळणी
Forwarded from Rayat Lectures & Notes
बारामती मधे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्या..
रविवार पासून सुरु होणारी टेस्ट सिरीज पुणे, कोल्हापूर, सांगली नंतर आता बारामती मधे देखील होणार आहे.
टेस्टची वेळ सकाळी 11:00 वाजता
ठिकाण- विद्याप्रतिष्ठान विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती.
पूर्व नाव नोंदणी अत्यावश्यक आहे.नोंदणीसाठी 9503877005 या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती.
धन्यवाद,
आपलीच रयत प्रबोधिनी 🙏
(बारामती परिसरात अभ्यास करणाऱ्या आपल्याला मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत कराल 🙏)

आजची टेस्ट होण्याचे लोकेशन :
विद्या प्रतिष्ठान विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय , बारामती.
वेळ सकाळी -10 वाजता
कृपया ज्यांनी नाव नोंदणी केली आहे केवळ अशा विद्यार्थ्यानी परीक्षेस येऊन सहकार्य करावे.
धन्यवाद
विद्या प्रतिष्ठान विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय , बारामती.
वेळ सकाळी -10 वाजता
कृपया ज्यांनी नाव नोंदणी केली आहे केवळ अशा विद्यार्थ्यानी परीक्षेस येऊन सहकार्य करावे.
धन्यवाद
Forwarded from Gurukul Academy Baramati
संयुक्त गट क - सराव पूर्व परीक्षा 2024
आज बारामती रयत प्रबोधिनी मार्फत विद्या प्रतिष्ठान कॉलेज मध्ये पार पडत आहे.
ज्या उमेदवारांना आज येणे शक्य नाही झाले त्यांनी कृपया आपले नाव गुरुकुल ऑफिस मध्ये येऊन नोंदवावे
आज बारामती रयत प्रबोधिनी मार्फत विद्या प्रतिष्ठान कॉलेज मध्ये पार पडत आहे.
ज्या उमेदवारांना आज येणे शक्य नाही झाले त्यांनी कृपया आपले नाव गुरुकुल ऑफिस मध्ये येऊन नोंदवावे
Forwarded from Gurukul Academy Baramati
स्पेशल मुलींसाठी बॅच घेऊन येत आहोत.
प्रामाणिक मेहनत करण्याची इच्छा असलेल्या मुलींच प्रवेश घ्यावा.
संपूर्ण सुरक्षित वातावरणात गुरुकुल मध्ये प्रशिक्षण दिले जाते.
प्रवेशसाठी पालकांना सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.
टीप - मोबाईलची जास्त सवय असलेल्या मुलींनी इथे रहाणे अशक्य आहे त्यामुळे तुमचा आणि आमचा वेळ कॉल करून वाया घालवू नका
अधिक माहिती साठी संपर्क
9022308722

गुरुकुल चा सर्वात कमी वयातला विद्यार्थी विशाल राक्षे याची इंडियन आर्मी अग्निवीर मध्ये 18 व्या वर्षी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*
गुरुकुल म्हणजे सर्वात कमी वयातला निकाल देणारी संस्था
गुरुकुल म्हणजे सर्वात कमी वयातला निकाल देणारी संस्था
Forwarded from Gurukul Academy Baramati
पोलीस भरतीसाठी योग्य नियोजनासहित 11 महिने कालावधी हातात आहेत.
योग्य नियोजनासहित तयारीला लागले पाहिजे
ज्यांना खरच मनापासून तयारी करायची आहे त्यांना सुरू करा सराव.
योग्य नियोजनासहित तयारीला लागले पाहिजे
ज्यांना खरच मनापासून तयारी करायची आहे त्यांना सुरू करा सराव.
HTML Embed Code: