एकच वेळी दोन ठिकाणी भरती मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आणि मुंबई कारागृह पदी निवड झालेली प्रिया आशा बालू कांबळे हिच्या गावात भव्य मिरवणूक काढण्यात आल आणि सत्कार समारंभ पार पडला. ह्यावेळी उपस्थित राहिलो.
मन भरवून गेले ही क्षण पाहून
काम करण्याची ऊर्जा कैक पटीने वाढली.
प्रामाणिक कष्टाला फळ नक्कीच मिळत
दुनिया झुकती है बॉस सिर्फ झुकानेवाला!!
आपलाच हितचिंतक
VB sir
https://hottg.com/vikrambondre
>>Click here to continue<<