लेकीची नाव लिस्ट मध्ये लागल्यावर कळल्यावर आईबापाच्या हृदयात होणार आनंद शब्दात सांगता येणार नाही.
देशमुखवाडीची कन्या प्रियंका गायकवाड हिची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तिची सत्कार समारंभ गावात आजोजित करण्यात आला होता.
गुरुकुल परिवाराला सार्थ अभिमान आहे
येणाऱ्या काळात अजून लेकरांच्या आईबापाच्या चेहऱ्यावर हेच समाधान आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
आपलाच हितचिंतक
VB sir Gurukul
>>Click here to continue<<