स्त्रीला स्वताचा मान अभिमान वाटला पाहिजे... स्त्री म्हणजे अशी शक्ती असते ..... त्यात सगळ विश्व सामावून घेण्याची ताकत असते.... तिने कधीच स्वताला कमी ' समजू नये...... त तुझ्यात खूप मोठी ताकत आहे....हे स्वतामध्ये ' शोधायला शिक.... स्त्रीने मनात आणल तर डोंगर फोडू शकते..... तिने मनात आणले तर समुद्र पार करू शकते.... तिने मनात आणले तर आकाशाला घवसणी घालू शकते...... मग का रडायचं आपल्यामध्ये एवढ सामर्थ्य आसताना.... मग का झूरत बसायचं...... तू आई पत्नी सासू बहिण सगळी नाते निभावते.... मृत्यूच्या दारात जाऊन पतीला बाप होण्याच सुख देऊ शकतेस ...... मूलांची आई होऊ शकतेस.... नवऱ्याची पत्नी सासूची सून होऊ शकतेस ..... अगदी घरासाठी स्वताला वाहून घेतेस ...... तरी सुद्धा तुला दुय्यम स्थानच प्राप्त आहे..... आणि एवढ करूनही तुझ्या भावनेला किंमत शून्य आहे......
तू एकादं काम केलं नाहीस....हे लगेच दिसतं .... पण तू तपाणी फणकलेली दिसत नाही..... थोडा वेळ मैत्रिणीशी गप्पा मारलेल्या लगेच दिसतात..... पण दिवसभर घरात राबलेलं अजिबात दिसत नाही.... नवरा कामाला जातो हे दिसत..... पण ती दिवसभर घरातील जबाबदाऱ्या उचलते हे दिसत नाही..... कितीही कर सगळ्यांसाठी त्याच्या नजरेत तू कमीच असणार......
म्हणून तू स्वताला वेळ देत जा.... स्वतासाठी थोड जगत जा ..... स्वतामध्ये आनंद शोधत जा....
तुझ्या मध्ये असलेल्या गुणांना वाव दे....
तुझे आवडते छंद जोपासत जा....
अगदी मनमोकळी थोड अल्लड लहान होऊन स्वताच्या जीवनाचा आनद घेत जा....
प्रत्येक कला गुण तुझ्यात आहेत प्रत्येक गोष्ट तू करू शकते.... मग का मन मारून जगते...... चांगल वागलं तरी जग बोंबलते वाईट वागलं तरी जग बोंबा मारते ...... तूझ स्वतासाठी च जगणं जगावर अवलंबून का असावं ... तुझ्या मनात आनंद मिळवण्याचा तुझे छंद जोपसण्याचा तुझ्या कलागुनांना वाव देण्याचा... तुझ्या आनंदी राहण्याचा.. आनंद जगावर का असावा.... जग काय म्हणेल यावर...... कान बंद कर स्वता चुकीची नाहीस कुठंही चुकीचे पाऊल उचलत नाहीस. तर मनसोक्त आनंद घे जीवनाचा...अगदी जगाची पर्वा न करता..... कधी स्वतासाठी लहान होऊन जग..... आणि मनाला समाधानी कर... तुझ्यातल थोड जगणं तुझ्यासाठी जगत जा.... कुणी तुझ्या मनाचा विचार नाही करत..... म्हणून थोडा वेळ काढून तुझ्यासाठी अवडतं तस जगत जा......
✍️
>>Click here to continue<<