TG Telegram Group & Channel
MPSC DECODED™ | United States America (US)
Create: Update:

Prelims मध्ये चांगला Score केला त्याबद्दल सर्वप्रथम आपले खुप खुप अभिनंदन 💐💐💐

उद्यापासून आपली Batch सुरु होत आहे.... आपल्यासाठी सर्वात महत्वाचे असणाऱ्या गोष्टी म्हणजे Syllabus आणि PYQS यावर आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे.... Syllabus मधील एक एक Point weitage नुसार आपल्याला Cover करायचा आहे आणि PYQS मधील Approach , Options उत्तरापर्यन्त जाण्याची पद्धत हे आपण हळु हळु आत्मसात करणार आहोत... Syllabus आणि PYQS वर Command आली की आपल्याला खुप चांगला Score mains मध्ये करता येतो आणि मग Cutoff किती लागेल , कमी लागावा , एवढाच लागावा , तेवढाच लागावा अशा चर्चेमध्ये आपण सहसा पडत नाही but त्यासाठी खुप चांगला Score करणे आवश्यक असते....

🎯Overall आपला Focus खालीलप्रमाणे असेल 👇👇

1) Group वर Share केलेला Syllabus दररोज दिवसात कमीत कमी एकदा तरी पाहणे आवश्यक असेल :- यामुळे आपल्याला Syllabus मधील बारकावे समजायला लागतात , Group वर Share केलेल्या Syllabus मध्ये काही Points मी Highlight केलेले आहेत जे आपल्याकडून दुर्लक्षित राहु शकतात त्याकडे आपल्याला निट लक्ष द्यायचे आहे आणि त्यावर Work करायचे आहे....

2) रोज कमीत कमी 100 PYQS Solve करणे ते कसे करायचे कशामधुन करायचे यावर Details आपण बोलुच.

3) Daily Vocab :- 1hr
(Marathi 30 min + English 30 min)

4) मराठी , English , Maths n Reasoning , Current यावर पहिल्या Stage मध्ये आपण Focus करणार आहोत. (जवळपास यावर 200 पैकी 132 प्रश्न येत असतात)

5) Polity (15) , Geography (10), Eco (10) , Acts (03)
यामध्ये आपल्याला 1-2 प्रश्न सोडले तर Outoff मार्क्स घेता येतात.

6) History आणि Science Unpredictable आहे परंतू History मध्ये सुद्धा मार्क्स सध्या घेता येत आहेत आणि Science चे Concepts Clear असतील तर Average मार्क्स आपल्याला मिळविता येतात....
( आपल्या Audio Batch आणि Short Notes यासाठी Sufficient असतील)

वर दिलेले सर्व मुद्दे आपल्याकडून करुनच घेतले जाणार आहेत So Be Ready.... उद्याचे Scheduled रात्री आपल्या Group वर Share केले जाईल सर्वांना उद्यापासूनच्या तयारीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

आज Admission सुरु आहे अजुनही कोणाला Admission घ्यायचे असेल तर @Mrahulkumar या ID वर Msg करा.....
Join us @MissionCombined

Forwarded from Group C mentorship 2024

>>Click here to continue<<

MPSC DECODED™

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)