TG Telegram Group & Channel
📎MPSC Study Campus | United States America (US)
Create: Update:

◆ महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग 
1]. कोकण किनारपट्टी 
2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट 
3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

1]. कोकण किनारपट्टी :

🔸 स्थान: अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

🔸 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

🔸 लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  

🔸क्षेत्रफळ: 30,394 चौ.कि
----------------------------------------------
2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

🔸 स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.

🔸 यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

🔸 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत.
उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
------------------------------------------------
3]महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

🔸 स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

🔸 लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.

🔸 ऊंची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

🔸 महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे

>>Click here to continue<<

📎MPSC Study Campus

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)