चीनची चंद्र मोहीम
» चीनचे चँग ५ हे अवकाशयान चंद्रावर ४ डिसेंबर २०२० रोजी यशस्वीरीत्या उतरले.
» अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.
» हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे.
» त्याचे लँडर, ऑर्बिटर,अॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.
» चंद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.
» यापूर्वी अमेरिकेने १९६९ मध्ये अपोलो मिशन दरम्यान चंद्रावर पहिला ध्वज लावला होता.
>>Click here to continue<<