विद्यार्थी मित्रहो नमस्कार आज पासून एका नवीन पर्वाची सुरुवात आपण करत आहोत,
इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी या या नावाने सुरू झालेल्या युट्युब चॅनेल ला आपण अल्पावधीतच उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद,
महाराष्ट्रातील प्रज्ञावंत होतकरू विद्यार्थ्यांसाठी चांगल्यात चांगले मार्गदर्शन उपलब्ध व्हावे म्हणून स्पर्धा परीक्षेतील महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शकांमार्फत आपण परीक्षाभिमुख आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असे माहितीपर अनेक व्हिडिओ आजपर्यंत पोस्ट केले आहेत! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा झाला आहे ! आणि म्हणूनच या प्रयत्नांचाच एक भाग म्हणूनच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि तुम्हा सर्वांना परिचित असणारे मोठे नाव म्हणजे द कलेक्टर गुरू या दोन्ही नामांकित संस्था समन्वयाने आणखी परीक्षाभिमुख आणि प्रेरणादायी व्हिडिओज सादर करणार आहोत, यासाठी द कलेक्टर गुरु चे मेंटॉर उपजिल्हाधिकारी पियूष सर हेदेखील आपल्याला या सर्व मार्गदर्शन सत्रांमध्ये मेंटोर म्हणून लाभणार आहेत, सरांचे देखील हि संधी आम्हला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि इथून पुढे आपण स्पर्धा परीक्षांसाठी चांगल्यात चांगल्या कन्टेन्ट या चॅनलवर देणार आहोत, तरी सर्व जुन्या सबस्क्राईबरचे पुन्हा एकदा स्वागत आणि नवीन विद्यार्थ्यांना आव्हान की आजच हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा धन्यवाद!
https://youtu.be/BLKuqTrF8S8
https://youtu.be/BLKuqTrF8S8
https://youtu.be/BLKuqTrF8S8
>>Click here to continue<<
