TG Telegram Group & Channel
Current affairs by sakhare sir📘📝 | United States America (US)
Create: Update:

भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल

👍आकडे बोलतात...

👉२४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वर्षे वयोगटातील आहे.

👉१५-६४ वर्षांची संख्या सर्वाधिक ६४ टक्के आहे.

👉७१ वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे.

👉७४ वर्षे महिलांचे सरासरी वय आहे.

👉२००६-२०२३ दरम्यान २३ टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे.

👉८ टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.

>>Click here to continue<<

Current affairs by sakhare sir📘📝

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)