*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते?
- महाभारत.
०२) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
- शहामृग.
०३) 'द वॉल' असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते ?
- राहूल द्रविड.
०४) जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे ?
- व्हॅटिकन सिटी.
०५) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
- डॉ.राजेंद्र प्रसाद.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
>>Click here to continue<<