साधारणपणे येत्या 7 दिवसात येणाऱ्या combine गट ब , गट क जाहिरात सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे असेल.🙏
👉 प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत पदे जास्त येण्यासाठी.. 🙏🙏
👉 ASO 54 पदे
👉 PSI 478 पदे
👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂
👉 SR 9 पदे
👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+
👉 TAX 482
👉 उद्योग निरीक्षक 33
>>Click here to continue<<