TG Telegram Group & Channel
Tricks Guru राजेश मेशे सर | United States America (US)
Create: Update:

चालू घडामोडी :- 28 डिसेंबर 2023

◆ कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात कर्नाटक हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

◆ 2023 या वर्षात कर्नाटक राज्याचे प्रतिकुटुंब मासिक उत्पन्न देशात सर्वाधिक 35,411 रुपये होते.

◆ देशात कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे.

भारतीय नौदलात सामील झालेली INS इंम्फाळ ही युद्धनौका प्रोजेक्ट 15 B प्रोजेक्ट अंतर्गत निर्माण करण्यात आली आहे.

◆ 2024 हे वर्षे मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.

INS इंम्फाळ[वजन 7400टन & लांबी 163m] या युद्धनौकेचा वेग 30 सागरी मैल प्रति तास आहे.

◆ भारतीय नौदलात सामील झालेल्या INS इंम्फाळ या युद्धनौकेवर ब्राम्होस क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे.

ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली INS इंम्फाळ ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे.

◆ फिनलंड देशाचे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झालेले हेमंत कोटलवार हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहेत.

भारत आणि रशिया ने तमिळनाडू या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे.

◆ पदवी आणि डिप्लोमा धारक बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देणारी युवा निधी योजना कर्नाटक राज्याने सुरु केली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या अध्यक्ष पदी प्रमोद अग्रवाल यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ "युवा निधी योजने" द्वारे कर्नाटकातील बेरोजगार पदवी उत्तीर्ण युवकांना 3000₹ तर डिप्लोमा उत्तीर्ण युवकांना 1500₹ भत्ता मिळेल.

◆ राज्यात कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत असल्याने टास्क फोर्सची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 2020 साली नेमलेल्या टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक हे होते.

टास्क फोर्स नेमणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य होते.

◆ भारतीय नौदलाच्या आयएनएस इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते मुंबईत झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर तब्बल 20 दशलक्ष सबस्क्राइबर्स मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. 2) ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सनोरा[6.4 दशलक्ष सबस्क्राइब].

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य कायदा या तीन क्रिमिनल कोड बिलांना मंजुरी दिली.

मणिपूरचे राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. सपम रंजन सिंग यांनी इंफाळमध्ये SAANS मोहिमेचे 2023-24 चे उद्घाटन केले.

◆ वासुदेव देवनानी यांची 16 व्या राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

RBI ने सतीश कुमार कालरा यांना स्लाइस-बॅक्ड नॉर्थ ईस्ट SFB चे MD आणि CEO म्हणून मंजूरी दिली.

◆ खेळो इंडिया युवा खेळ, भारताच्या क्रीडा परिदृश्यातील शिखर आहे, त्याची 2023 आवृत्ती 19 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडूमध्ये सुरू होणार आहे.

अंगोला या महत्त्वपूर्ण तेल उत्पादक राष्ट्राने 01 जानेवारी 2024 पासून ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोटिंग कंट्रीज (OPEC) मधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

◆ जपान च्या कोयासन विद्यापीठा तर्फे मानद डॉक्टरेट पदवी मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुणे या ठिकाणी 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

>>Click here to continue<<

Tricks Guru राजेश मेशे सर

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)