📕 थोडक्यात पण महत्त्वाचे 👌
1: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans- ब्रिजेश दीक्षित
2: अमेरिकेतील—-शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे?
Ans- न्यू जर्सी
3: अमेरिकेत —— यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण ८ ऑक्टोबर ला होणार आहे?
Ans- BPR स्वामीनारायण
4: जगातील सर्वात मोठे पहिले मंदिर कोणत्या देशातील अंग्कोर वाट हे आहे?
Ans- कंबोडिया
5: चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे?
Ans- सुवर्ण
6: आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला?
Ans - श्रीलंका
>>Click here to continue<<