❇️ जिल्हापरिषदच्या रिक्त जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा..
👉 पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक
🔅3 ऑक्टोबर : कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता
🔅 5 ऑक्टोबर : पशुसंवर्धन पर्यवेक्षक
🔅 7 ऑक्टोबर: वरिष्ठ सहायक
🔅 8 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी सांख्यिकी
🔅 10 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी कृषी
🔅 11 ऑक्टोबर : लघुलेखक, कनिष्ठ सहायक लेखा
>>Click here to continue<<
