❇️भारतातील पहिले आणि वेगवेगळे पदे भूषविलेले व्यक्ती
Q : भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर: - मीरा कुमार
Q : भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
उत्तर: - सोमनाथ चटर्जी
Q : भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
उत्तर: - सुकुमार सेन
Q : भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार वल्लभभाई पटेल
Q : भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार बलदेव सिंह.
Q : भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
उत्तर: - आर.के. शानमुखम चेट्टी.
Q :भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - मौलाना अबुल कलाम आझाद.
Q: भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
उत्तर: - विजयालक्ष्मी पंडित
Q : भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
उत्तर: - अप्सरा
Q : भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
उत्तर: - प्रेमा माथूर.
>>Click here to continue<<