समता हृदय हे
👇👇
शरीर स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून मात्र हृदय हा एक स्नायूंचा बनलेला पंप आहे.
शरीरभर फिरून आलेलं अशुद्ध रक्त फुफुसांकडे धाडून देणे आणि त्यांच्याकडून आलेलं शुद्ध रक्त शरीरभर खेळवणं हे त्याचे एकमेव काम.
त्यासाठी डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यामधून जवनिकेकडून महाधमनीत जोराने रक्त फेकले जाण्याची गरज असते.
पण काही कारणाने हा पंप दुर्बळ झाला तर तोही कामगिरी नीट पाडू शकत नाही.
महा धमनीतच जर कमी रक्त आलं तर शरीरभर तर ते कसं पुरवता येणार.?
याच स्थितीला डॉक्टर हार्ट फेल्युअर म्हणतात.
=========
Join @ScienceTech4all
>>Click here to continue<<