तर फ्रेंच अकॅडमी ऑफ सायंसेसच्या विदेशी सदस्यांपैकी ते एक होते. चंद्रावरच्या एका विवराला डाल्टन ह्यांचे नाव देण्यात आले आहे. मँचेस्टर विद्यापीठाच्या शास्त्र आणि अभियांत्रिकी शाखेच्या इमारतीला डाल्टन ह्यांचे नाव देण्यात आले आहे. मॅन्चेस्टर विद्यापीठात रसायनशास्त्र आणि गणितासाठी डलल्टन ह्यांच्या नावे शिष्यवृत्या दिल्या जातात तर प्राकृतिक इतिहासाच्या अभ्यासकाला पारितोषिक दिले जाते. रॉयल मँचेस्टर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशदालनात आणि मँचेस्टर टाऊनहॉलमध्ये डाल्टन ह्यांचा पुतळा बसविलेला आहे.
वयाच्या ७७ व्या वर्षी डाल्टन ह्यांचे निधन झाले.
>>Click here to continue<<