🎆🏆 ...71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा .....🏆🎆
◾️विजेती : क्रिस्टिना पिस्कोव्हाने
◾️2006 च्या तताना कुचारोवा नंतर झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ही दुसरी मिस वर्ल्ड आहे
◾️देश : झेक प्रजासत्ताकच 🇨🇿
▪️स्पर्धा : 71 वी स्पर्धा
◾️आयोजन : मुंबई , BKC मध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली.
◾️दिनांक : 9 मार्च 2024
◾️सहभागी : 112 देशांतील स्पर्धकांचा समावेश
◾️अंतिम फेरीसाठी 12 न्यायाधीशांच्या पॅनेल
◾️भारताचे प्रतिनिधित्व : सिनी शेट्टी
🇮🇳 भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन
⭐️28 वर्षानंतर या स्पर्धेचे भारतात आयोजन
⭐️1996 मध्ये - बंगळुरू
⭐️2024 मध्ये - मुंबई
⭐️ भरतातील पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा 1996 ला बंगळुरू (कर्नाटक) ग्रीसच्या इरेन स्क्लिव्हाने विजेतेपद पटकावले होते.
⭕️ काही महत्वाचे :
🏆 भारत आणि मिस वर्ल्ड स्पर्धा
🇮🇳 भारताने सहा वेळा प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले आहे
◾️रीटा फारिया (1966)
◾️ऐश्वर्या राय (1994)
◾️डायना हेडन (1997)
◾️युक्ता मुखे (1999)
◾️प्रियांका चोप्रा (2000)
◾️मानुषी छिल्लर (2017)
>>Click here to continue<<
