#𝐆𝐊 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫
🔖 भारतातील पहिली महिला -नावे - वर्ष
◾️भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदी गोपाळ जोशी -1887
◾️भारतातील पहिली महिला शिक्षिका
सावित्रीबाई फुले -1848
◾️भारतातील पहिल्या महिला I.P.S अधिकारी - किरण बेदी - 1972
◾️भारतातील पहिली महिला पायलट-सरला ठकराल - 1936
◾️भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
-सुरेखा यादव -1988
◾️भारतातील महिला राफेल पायलट
-फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग-2017
◾️भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
कॅप्टन लक्ष्मी सहगल -1943
◾️भारतातील पहिली महिला अंतराळवीर
-कल्पना चावला -2003
◾️भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान
-इंदिरा गांधी -1966-1977
◾️भारतातील पहिल्या महिला वकील -कॉर्नेलिया सोराबजी -1894
◾️भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
-प्रतिभा पाटील -2007 - 2012
◾️भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
-सुचेता कृपलानी -1963
◾️भारतातील पहिली महिला फायटर पायलट -भावना कांत -2016
◾️भारतातील पहिल्या महिला राज्यपाल-सरोजिनी नायडू -1947- 1949
◾️भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ -कमला सोहोनी -1912- 1988
◾️भारतातील पहिली महिला IFS अधिकारी
-चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा-1949
◾️भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला - सुचेता कृपलानी - 1908- 1974
◾️भारतातील पहिली सुशिक्षित महिला
-सावित्रीबाई फुले - 1831- 1897
◾️भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री - निर्मला सीतारामन - 2017
◾️INC च्या पहिल्या महिला अध्यक्षा- ॲनी बेझंट - 1917
◾️पहिल्या महिला केंद्रीय मंत्री -राजकुमारी अमृता कौर - 1947
◾️भारतातील पहिली महिला शासक (दिल्लीच्या तख्तावर) - रझिया सुलतान -१२३६ ते १२४०
◾️अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला
-निरजा भानोत - 1987
◾️नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला - मदर तेरेसा - 1979
◾️माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला - बचेंद्री पाल -1984
◾️मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला - मिस रीटा फारिया - 1966
◾️ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला
-अशपूर्णा देवी - 1976
◾️आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - कमलजीत संधू-1970
◾️बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला - अरुंधती रॉय :1992
◾️भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार - सुब्बुलक्ष्मी 1916- 2004
◾️WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला : सानिया मिर्झा - 2005
>>Click here to continue<<