TG Telegram Group Link
Channel: MKAcademy (कोळगे सर )
Back to Bottom
👉तलाठी भरतीचा निकाल आठवडाभर
🚨📝 तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच होणार

◾️सामान्यीकरण प्रक्रियेमुळे काहींना 200 पेक्षा अधिक गुण : सरकारचे स्पष्टीकरण

◾️ तलाठी भरती परीक्षेत 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत.
👉 पुणे महानगरपालिका जाहिरात कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3

उद्याच्या वृतपत्रकामध्ये जाहीर होणार.

👉 16 जानेवारी पासून अर्ज करायला लिंक सुरु होणार. सविस्तर जाहिरात pdf मध्ये लवकरच उपलब्ध होईल
सहकार विभाग result🔥🔥

लिंक:
sahakarayukta.maharashtra.gov.in/1

👆🚨
🛑 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 1 (मराठी आणि इंग्रजी)
गट क मुख्य परीक्षा 2023 प्रथम उत्तरतालिका
पेपर 2
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
उस्ताद रशीद खान यांचे निधन

◾️2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि
◾️2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
वनरक्षक भरती 2023

गुणवत्ता यादी प्रसिद्ध

विभाग : ठाणे
आपल्या क्लासमधील विद्यार्थिनी दीक्षा रणजीत इंगळे यांची धाराशिव तलाठी पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन..
पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश...
HTML Embed Code:
2024/04/28 23:12:47
Back to Top