TG Telegram Group Link
Channel: MKAcademy (कोळगे सर )
Back to Bottom
🛑 नगरपरिषद परीक्षा...
🫡 दिवसातून तीन शिफ्ट होणार आहेत.
🔥 शिफ्टची वेळ 🔥
👉 सकाळी 9 ते 11
👉 दुपारी 1 ते 3
👉 सायंकाळी 5 ते 7
*हॉलटिकिट कलर झेरॉक्स पाहिजे*👍
वनविभाग भरती अपडेट्स.
Final Answer key आली आहे
अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet  प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.डाऊनलोड करण्यासाठी लिंक.
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
24 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त आपल्या क्लासला सुट्टी असेल याची सर्वांनी👏
25 ऑक्टोबर रोजी तासिका पुढील वेळेनुसार होतील.

9:00 - ENGLISH Grammar (new बॅच)

10:00 -बुद्धिमत्ता

सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांनी याच वेळेनुसार विषयानुसार हजर राहावे👍
MK AcademY मधील सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे आज  बॅच क्रमांक 20 चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आलेला आहे. याचा अर्थ विद्यार्थी व क्लास संपर्क संपला असे समजू नका. अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणीसाठी आपल्या क्लासचे दरवाजे सतत  उघडे असतील. असाच सर्वांचा विश्वास व साथ  MK AcademY  सोबत राहू द्या.
                  धन्यवाद 👏👏
                
                   तुमचाच ......
                   मास्तर
 
         
पहिला राजर्षी शाहू महाराज पुरस्कार👆🏻👆🏻👆🏻
जलसंपदा विभाग भरती .

430+758+1189+124 = 2501

दप्तर कारकून, मोजणीदर व कालवा निरीक्षक या पदांसाठी एकत्रित परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागेल.
💥💥सर्वांना नमस्कार🙏, आज पासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवातील वसुबारस, धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी, दीपावली, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या सर्व सणांच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दीपावली आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंददायी व भरभराटीची जावो ....💥💥💥💥💥💥💥💥
Tax asst 2022 Final cut off
👆👍📝PWD परीक्षा शहर दाखवत आहे पाहून घ्या

cdn3.digialm.com/EForms/conf
नवीन आलेल्या सरळसेवा जाहिराती परीक्षा कोण‌ घेणार

TCS
सोलापूर महानगरपालिका
लातूर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
कोर्ट लिपिक आणि इतर पदे
कारागृह विभाग

IBPS
पुरवठा निरीक्षक
नागपूर शासकीय महाविद्यालय
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ
📌CIDCO लेखालिपिक जाहिरात 2023

➡️👉 परीक्षा IBPS घेणार..

➡️ibpsonline.ibps.in/cidcoacjun2

➡️👉 अर्ज कालावधी :- 9 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024
जलसंपदा प्रथम उत्तरतालिका आली आहे.
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html
HTML Embed Code:
2024/05/14 21:20:39
Back to Top