TG Telegram Group & Channel
Jobs Katta | United States America (US)
Create: Update:

🛑 आजचे चालू घडामोडी 🛑

▪️कॅरलीना करिको आणि ड्रयु वाईसमन यांना 2023  चा वैद्यकीय शास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

▪️ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे.

▪️ नौदलाचे उपप्रमुख म्हणून तरुण सोबती यांची निवड करण्यात आली आहे

▪️ जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया आजारावरील RTS AS/AAS-01 या लसीला मान्यता दिली आहे.

▪️ पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

▪️ गुगलने भारतातील चेन्नई येथे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे.

▪️ वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी जागतिक राजदूत म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.

▪️ MPSC च्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची निवड झाली आहे.

JOIN➡️ https://hottg.com/sarkarinaukri2111

Forwarded from Swaraj Publication (A C)

>>Click here to continue<<

Jobs Katta

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)