TG Telegram Group & Channel
Insight सरळसेवा भरती | United States America (US)
Create: Update:

🔰इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

🔹इब्राहिम रायसी यांच्यासह इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्हियान आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

🔸रविवारी हेलिकॉप्टर देशाच्या उत्तर-पश्चिम पर्वतीय भागातील जोल्फामध्ये कोसळले

🔹रायसी आणि इतर जण इराणच्या अझरबैजानच्या सीमेवर भेट देऊन परतत असताना ही घटना घडली.

----------------------------------------------------------------
✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम
🦋 Share & Support :-
@MPSC_C_A_2024

>>Click here to continue<<

Insight सरळसेवा भरती

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)