TG Telegram Group Link
Channel: History By Sachin Gulig
Back to Bottom
#नवीन_माहिती

🏛 अक्कलकोट संस्थानचा राजवाडा 1919

त्यावरील ब्रीदवाक्य 👇🏻👇🏻👇🏻
🏛 अक्कलकोट संस्थान राजवाडा..1819

🟢 ब्रीदवाक्य:- सत्यमेव जयते..

❤️❤️❤️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
.............................✍️

कामात इमानदारी आणि जबाबदारी
असली की अपयशाची उधारी चुकवत
यश आपल्या दारी येतं!

✦Good Morning Officers📚🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
13 एप्रिल 1919.

🟢 स्वतःला शहाणा समजणारा लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर याने आदेश दिला तोपण न समजणाऱ्या इंग्रजी भाषेत.

🟢 स्वतःची नामर्दूमकी निष्पाप जीवांवर गाजवायला (144 लावून/इंग्रजी भाषेत पत्रक लावून) तयार असणारा Bloody रेजिनाल्ड डायर

🟢 लाला हंसराज भाषण देताना अमानुष झालेला गोळीबार आणि, सर्वात मोठे हत्याकांड, प्रेतांचा ढीग आणि ब्रिटनची लाज नसलेली राणी आणि षंड संसद याच हत्यारास सन्मान देते.... "ब्रिटिश साम्राज्याचा संरक्षक"

🙏🏻 शहिदांना विनम्र अभिवादन 💐
मर्दाच्या बंदुका उडाल्या मुलाबायकांत
जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत!
पाचोळ्यापरि पडली पाहून प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तू अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू तुझ्या काळजांत!

जालियनवाला बाग अमृतसर येथे बेछूट गोळीबारात शहीद झालेल्या सर्व क्रांतिकारकांना

🙏🌺भावपूर्ण श्रद्धांजली!🌺🙏
✍️सचिन गुळीग सर

📚महात्मा ज्योतिबा फुले यांनी मानवी स्वातंत्र्य,समता व विश्वबंधुत्व या तत्वत्रयींचा पुरस्कार कोणत्या ग्रंथात केला?
Anonymous Quiz
83%
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक
17%
ब्राह्मणाचे कसब
✍️सचिन गुळीग सर

📚कोलकत्ता येथे अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद कोणी भरवली होती?
Anonymous Quiz
44%
राजा राम मोहन रॉय
56%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
✍️सचिन गुळीग सर

📚1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
65%
पंडित जवाहरलाल नेहरू
35%
गोपाळ गणेश आगरकर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
...........................✍️

तुमचा विजय तुमच्या आवडत्या
गोष्टीचा त्याग मागत
असतो!

✦Good Morning Officers📚🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌14 एप्रिल 1891

जे इतिहास विसरतात ते
इतिहास घडवू शकत नाही!

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने आणि कर्तुत्वाने राज्य केले अशा ज्ञानाच्या अथांग महासागरास जयंतीनिमित्त

🙏🌺त्रिवार अभिवादन!🌺🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 जगातील सर्वात विद्वान महामानवाच्या जयंतीनिमित्त

🟢 डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण जीवनपट

🗓 14 एप्रिल

Link-
https://youtu.be/VfRm0ba6_o8?si=xq6cU4Xv-lytJijl

आवडल्यास नक्की Share & Subscribe
करा.😊
History Offline Batch
च्या मुलांना सेनापती बापट रोड वरील

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक" येथे भेट तथा छोटीसी अभ्यास सहल....


👇🏻पाहण्यासारखे

🔵 ज्या टेबल खुर्शीत बसून संविधान लिहिले
🔵 जी पुस्तके वाचली
🔵 ज्या भांड्यात जेवण केले
🔵 जी कपडे वापरली
🔵 ज्या खुर्चीत बसून आराम केला
🔵 कोलंबीया, परदेशात भरलेली fee पावती
🔵 ज्या पलंगावर शेवटचा श्वास घेतला

बरेच काही.......
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्याबद्दल सर्वाधिक माहिती असणारा "YouTube" वरील एकमेव Video असणार आहे..

🎯 यापूर्वी असा कोणताच Video नाही... यानंतरही कोणी बनवेल याची खात्री नाही..

🟢 नक्की पहा.. आवडेल तुम्हाला
👆🏻👆🏻👆🏻👆🏻
HTML Embed Code:
2024/04/29 23:50:09
Back to Top