TG Telegram Group Link
Channel: History By Sachin Gulig
Back to Bottom
✍️सचिन गुळीग सर

📚पुढील विधानांपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?अ)आधुनिक मनुष्य इओसीन कालखंडात जन्मास आला ब)डायनोसोओर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले.
Anonymous Quiz
32%
फक्त ब बरोबर
68%
दोन्ही बरोबर
✍️सचिन गुळीग सर

📚पुढील विधानात महाजन पदे दिली आहेत त्यांच्या आधुनिक नावांची योग्य जोडी ओळखा. अ)अंग-पूर्व बिहार ब)मगध-दक्षिण बिहार क)वज्जी-उत्तर बिहार ड)मल्ला-गोरखपूर जिल्हा
Anonymous Quiz
31%
अ ब बरोबर
69%
सर्व बरोबर
✍️सचिन गुळीग सर

📚उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकिक-ए-हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला?
Anonymous Quiz
58%
अब्दुल रज्जाक
42%
अल्बिरुनी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
...........................✍️

जो मेहनत पर भरोसा करते है वो
किस्मत की बात नही
करते!✌️

✦Good Morning Officers📚🚨
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विद्येविना मती गेली l
मती विना निती गेली ll
नीतिविना गती गेली l
गतिविना वित्त गेले ll
वित्ताविना शूद्र खचले l
इतके अनर्थ एका अविद्येने केले ll


महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन
💐💐
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 11 एप्रिल

🔰 जयंती विशेष:

🟢 महात्मा फुले: संपूर्ण जीवनपट

लिंक -

https://youtu.be/LrOQ-mPHm_Q?si=tpYcyYLWUbrep-KT
--------------------------------------------
नक्की पहा...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
.......................... ✍️

किताबें इसलिए पढो ताकि
तुम लोगों से बहस नहीं
तर्क कर सको!📕📖

✦Good Morning Officers📚🚨
Offline Lecture नियोजन
━━━━━━━━━━━━━━━━
   🟢 History Offline Batch

विषय:- इतिहास
टॉपिक:- मुस्लिम लीग
वेळ :- 12 ते 2pm


━━━━━━━━━━━━━━━━━━━

संपर्क:- 9545600535

━━━━━━━━━━━━━━━━━━━
       
        🎯🎯🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History By Sachin Gulig
जाहिरात मोठी असणार आहे...

इतिहासात जास्त मार्क्स मिळवण्यासाठी online Batch जॉईन करा....
👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍️सचिन गुळीग सर

📚गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित आहेत? अ)केसरी व मराठा ब)सुधारक क)स्वराज्य ड)वऱ्हाड समाचार
Anonymous Quiz
43%
अ ब आणि ड
57%
वरील सर्व बरोबर
✍️सचिन गुळीग सर

📚ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? अ)व्यापारी स्पर्धा नको ब)जास्तीत जास्त नफा क)आर्थिक घटकांवर नियंत्रण ड)भारताचा आर्थिक विकास करणे
Anonymous Quiz
58%
अ आणि ब
42%
फक्त ब
✍️सचिन गुळीग सर

📚संथाळांच्या उठाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? अ)संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे. ब)संथाळांनी "सत्याचे राज्य" स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला.
Anonymous Quiz
61%
अ आणि ब
39%
फक्त अ
✍️सचिन गुळीग सर

📚1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? अ)स्त्री शिक्षण ब)राजकीय शिक्षण क)लोक शिक्षण ड)धार्मिक शिक्षण
Anonymous Quiz
51%
अ आणि ब
49%
फक्त क
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
HTML Embed Code:
2024/05/21 08:46:44
Back to Top