TG Telegram Group & Channel
🚨 संपूर्ण अर्थशास्त्र 🚨 | United States America (US)
Create: Update:

❇️ Global Hunger Index 2023

✍️ जागतिक भूक निर्देशांक 2023 चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारताची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बिकट झाली आहे.

✍️ 125 देशांच्या या अहवालात भारत 111 व्या स्थानावर आला आहे. या अहवालानुसार बालकांच्या कुपोषणाची स्थितीही वाईट आहे. 2022 मध्ये भारत 107 व्या स्थानावर होता.

✍️ पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळही भारताच्या पुढे.
12 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या या निर्देशांकात भारताचा स्कोअर 28.7 टक्के आहे, यावरून भूक आणि उपासमारीची परिस्थिती किती भीषण आहे हे दिसून येते.

✍️ यावेळच्या अहवालात श्रीलंका 60 व्या, पाकिस्तान 102व्या, बांगलादेश 81व्या आणि नेपाळ 69 व्या क्रमांकावर आहे. तर भारत 111 व्या स्थानावर आहे.

✍️ निर्देशांकानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची स्थिती बिकट झाली आहे.
केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी आणि या ही वर्षी म्हणजे सलग 2 वर्षे हा ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल पूर्णपणे नाकारला आहे.

✍️ मंत्रालयाने म्हटले की जागतिक भूक मोजण्यासाठी केवळ मुलांवर लक्ष केंद्रित केलेल्या मेट्रिक्सचा वापर केला जाऊ नये.
मंत्रालयाने याला भूक मोजण्याची चुकीची पद्धत आहे असे म्हटले होते.

✍️ GHI 2022 बद्दल मंत्रालयाने असेही म्हटले होते की भूक मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या 4 पद्धतींपैकी 3 फक्त मुलांच्या आरोग्यावर आधारित आहे.

👉join -
@Economics4all

>>Click here to continue<<

🚨 संपूर्ण अर्थशास्त्र 🚨

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)