TG Telegram Group Link
Channel: ध्येयवेड्या तरुणाईसाठी...
Back to Bottom
_*आजच्या दिवशी सर्वांनी राजकीय आणि धार्मिक वादापासुन दूर रहावं, एक भारतीय नागरिक म्हणून जगावं, नाही तर तुम्हांला देशभक्त म्हणुन घेण्याचा काहीच अधिकार नाही.*_

_*भारत माझा देश आहे, आणि... सर्व भारतीय माझे बांधव...❤️*_

*#जय_हिंद_जय_भारत🇮🇳*
_*इथल्या मातीचा रंग अंगावरून निघू शकतो, पण मनातून नाही... कारण प्रत्येकाचं या भूमीत रक्त सांडलय..✌🏻💪🏻😷*_

*#वंदे_मातरम् ❤️🇮🇳*
*#जय_हिंद_जय_भारत*
_*मैत्री हाच सर्वांना एकत्र जोडून ठेवणारा मजबूत धागा आहे... बाबासाहेबांची सर्वधर्म समभावाची शिकवण लक्षात ठेवून, तीन रंगाचे एकत्र धागे प्रबळ भारताच्या एकात्मतेसाठी...!*_

*#जावे_शब्दांच्या_दुनियेत*
_*खूब बहती है अमन की गंगा बहने दो । मत फैलाओ देश मे दंगा रहने दो । लाल हरे रंग मे ना बाटो हमको । मेरे छत पर एक तिरंगा रहने दो...!*_

*#जय_हिंद_जय_भारत_वंदे_मातरम् 🇮🇳*
_*'आई' हे कुठल्याही मंदीरात जाऊन देवाकडे न मागता मिळालेलं अनमोल दान असतं.*_

*#Journey_Of_Life*
_*गरीब कुटुंबातून वर येऊन जिल्हा परिषद सदस्यापासून ते महाराष्ट्राचा उपुख्यमंत्रीपदापर्यंतचा आर.आर.आबांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे..!*_

_*तंटामुक्त गाव अभियान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या अनेक मोठ्या योजना आबांनी राबवल्या. डान्सबार बंदी सारखा धाडसी निर्णय असो की त्यांच्या काळात त्यांनी पोलीस खात्यात केलेली मेगा भरती असो, आबा नेहमी ठाम निर्णय घेत राहिले. सहावेळा आमदार असूनही आबांनी कधी त्याचा गाजावाजा केला नाही, शेवटपर्यंत तेवढेच Down To Earth होते...!*_

_*अशा असामान्य व्यक्तीमत्वाला जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!!*_

*आज तुम्ही हवे होते आबा..!! 😢*
_*सत्तेचा आणि खुर्चीचा वारा यांना ही लागलाय नाही अस नाही. पण ह्या माणसाने दिल्लीत शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत केलेलं काम वाखाणण्याजोग आहे...*_
_*तो अनोखी खेळी खेळून जगात इतका प्रसिद्ध झाला की निवृत्त होताना सुध्दा क्रिकेट विश्वात त्याचा एक वेगळा इतिहास ठेऊन गेला..!!*_

*#M_S_Dhoni*

*#Suresh_Raina*
_*संयम ठेवून मिळवलेले यश कधीच संपुष्टात येत नसते.*_

*#खेळ_लेखणीचा*
HTML Embed Code:
2024/04/29 15:34:43
Back to Top