TG Telegram Group & Channel
आपुलकीच्या तरुणाईसाठी... | United States America (US)
Create: Update:

‘जीवन सारे दोन क्षणाचे हसा तोवरी रडू नका.
व्यर्थ जिवाला नका त्रासवू बाउ कशाचा करु नका
फुलापरी हो जीवित अपुले दुस-या दिवशी हो निर्माल्य,
भीती जनाची कशास धरिता सतत उराशी ते शल्य
कोणी कुणाला ‘बरे’ न म्हणती शिव्याशाप ते सर्वा देती,
ऐसे असता चाड तयांची का बाळगिता दिनराती’

📚दोस्त📚
#वपु #vapu

>>Click here to continue<<

आपुलकीच्या तरुणाईसाठी...

Share with your best friend
VIEW MORE

United States America Popular Telegram Group (US)