TG Telegram Group Link
Channel: SG Status Suresh Edit
Back to Bottom
भगवान जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
SG Status Suresh Edit
Photo
जल, जंगल, जमीन चा मालक आदिवासी आहे. यावर पहिला हक्क आदिवासीचा आहे. आमच राज्य आमचं सरकार.
इंग्रज सरकारच्या, जुलमी सावकाराच्या सत्तेला कडाडून विरोध करून आदिवासी अस्तित्वासाठी उलगुलानचा नारा देऊन जनसामांन्यामध्ये स्व अस्तित्वाची जाणीव करून देणारे. आपल्या समाज्यासाठी, जल जंगल जमिनीसाठी अवघ्या 25 व्या वर्षी शहीद झाले.

महामानव, क्रांतिसूर्य, जननायक, महायोद्धा, भगवान, धरती आबा,वीर
बिरसा मुंडा यांच्या
शहीद स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
🌍👳🏻‍♀️🏞️🇵🇱🚩🏹🌲🌳🌱💐👏🏻🙌🏻🙏🏻❤️😇
By Design Banner SG Editor 🙇🏻‍♂️🧑🏻‍💻 Profisonal √ Famous Social Media Kida And Indian Tribal Activities,Editor 🙇🏻‍♂️🧑🏻‍💻💯
•Mr. Suresh Ghogare
•Mo. 8329539252 Akole, Parner
.
.
.
.
.
.
.
#birsamunda #dathanniversery #9june #ranchi #ulihatu #Jharkhand #tribalheroes #adiwasiculture #adiwasi #india #tribal #sgeditor #trending
HTML Embed Code:
2024/06/16 03:28:55
Back to Top