TG Telegram Group Link
Channel: ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)
Back to Bottom
🐣ढिगभर नात्याची🌈💞 गरज 🍂🎼नसते. माणसाला 👥👄मनापासून 🥏🦚एक 🎯❇️जरी 👸सोबत😚🖇️ असला💌🎀 तरी 🔖🌐तो🖤💬 पुरेसा🔊 असतो, आयुष्यभर💜👰‍♀🎚️
नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो
त्याचे नाव अहंकार… आणि
नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा
देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार…!!
पृथ्वीवर राहणारा माणूस संपत्ती मोजतो,
ती काल किती होती,
आज किती वाढली आहे.
परंतु वर बसलेला देव हसतो,
आणि माणसाचा श्वास मोजतो,
तो काल किती होता आणि
आज किती कमी झाला आहे..
🙏
*खरेपणा सिद्ध करता येत*
*नाही म्हणून कित्येकदा...*
*खरी माणसं परिस्थितीमुळे*
*खोटी पडतात....!!*
_*सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही. अपमान झाला तरी जो क्रोधीत होत नाही. आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही. तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो...*_
*_खूप दूरवर पाहण्याच्या नादात, चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात, त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे, तेच मनापासून सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा माणसं...._*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पैर में कीचड़ लग जाये तो पानी के पास जाना चाहिए,

मगर पानी को देखकर कभी कीचड़ में नही जाना चाहिए,

इसी तरह…अगर जिन्दगी में बुरा समय आ जाये..तो पैसों का उपयोग करना चाहिए,

मगर पैसों को देखकर कभी भी बुरे रास्ते पर नही जाना चाहिए।
सबको सब कुछ विरासत में नहीं मिलता

कई रातें बितानी पड़ती है किताबों के साथ।
HTML Embed Code:
2024/04/23 16:48:14
Back to Top