आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ?
Anonymous Quiz
23%
डी.पी.तरखडकर
43%
व्ही.डी. सावरकर
14%
विनायक
19%
एच.व्ही.डिरॉझियो
खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पध्दतीने चालत असे?
Anonymous Quiz
20%
ब्राह्मो समाज
42%
परमहंस सभा
25%
प्रार्थना समाज
13%
आर्य समाज
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ?
Anonymous Quiz
20%
निषेधाज्ञा
21%
प्रतिषेध
52%
अधिकार-पृच्छा
7%
उत्प्रेक्षण
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ?
Anonymous Quiz
59%
निषेधाज्ञा
15%
प्रतिषेध
24%
अधिकार-पृच्छा
3%
उत्प्रेक्षण
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ........... येथे आहे.
Anonymous Quiz
51%
अकोला
28%
राहुरी
14%
रत्नागिरी
7%
नागपूर
6 ऑगस्टला खालीलपैकी कोणता दिन असतो?
Anonymous Quiz
30%
हिरोशिमा दिन
25%
नागासाकी दिन
20%
युवक दिन
26%
दिलेले सर्व
भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ?
Anonymous Quiz
30%
महात्मा गांधी
60%
दादाभाई नौरोजी
8%
फिरोजशहा मेहता
2%
गो.कृ.गोखले
GENERAL KNOWLEDGE TEST 82
आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे
आजच्या टेस्ट मध्ये मला
कमीत कमी
--------------------------------------------
--------------------------------------------
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
Anonymous Quiz
89%
5 वर्षे
8%
6 वर्षे
3%
3 वर्षे
1%
2 वर्षे
ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
Anonymous Quiz
93%
5 वर्षे
4%
6 वर्षे
2%
3 वर्षे
0%
2 वर्षे
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous Quiz
76%
औरंगाबाद
11%
अहमदनगर
6%
बीड
7%
परभणी
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous Quiz
92%
औरंगाबाद
4%
अहमदनगर
2%
बीड
1%
परभणी
पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
23%
ओडिशा
25%
गुजरात
44%
केरळ
8%
कर्नाटक
खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?
Anonymous Quiz
62%
परभणी
16%
पुणे
15%
सोलापूर
7%
सांगली
घटना समितीमध्ये ............. हे प्रमुख मसुदाकार होते.
Anonymous Quiz
13%
एस.एन.मुखर्जी
73%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
6%
वल्लभभाई पटेल
8%
के.एम.मुंशी
HTML Embed Code: