TG Telegram Group Link
Channel: 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Back to Bottom
#ZP_EXAM
♦️राज्यात जि. प. मधील भरतीसाठी उद्यापासून ऑनलाईन परीक्षा.

👉 21 जिल्ह्यात परीक्षा होणार..

👉 आरोग्य सेवक लाखभर, तर ग्रामसेवकासाठी 1,35000 उमेदवार.

👉 उद्या पासून सुरु होणाऱ्या
#ZP परीक्षा साठी शुभेच्छा 💐💐

👉 ज्यांनी अजूनही हॉलतिकीट काढले नाही त्याच्यासाठी लिंक :👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️उद्या तयार राहा.. 🙏🙏

➡️ वेळ सकाळी ११ वाजता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️मनापासून धन्यवाद..🙏🙏
300K Completed celebration.. ❣️
♦️ #india VS #Pakistan #T20
🏏🏏🏏🏏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

➡️भारत विजयी.. 🔥🔥

➡️आजच्या भारत VS पाकिस्तान मॅच मधून हे शिकायला मिळते कि सगळ्या टीम ने मिळून प्रयत्न केले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी वर पण आपण विजय मिळू शकतो.. ❣️❣️
♦️टायपिंग परीक्षेत डमी उमेदवार बसवाल तर खबरदार.

👉 आता राहणार थेट जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच.
👉 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांच्या संगणक टायपिंग परीक्षेला 10 जूनपासून प्रारंभ.

👉 खोटे सर्टिफिकेट काढणार्यांना बसणार चाप.
♦️ या जाहिरातींची ची प्रतीक्षा.. 🙏🙏
♦️ #MPSC च्या परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी चिंतेत!
👉 Combine जाहिरात 2024

👉 समाजकल्याण परीक्षा तारीख अद्याप स्पष्टता नाही.
♦️लोकसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळ.
♦️PM नरेंद्र मोदी @ 3.0
तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान.
♦️जाहिरात तीच चांगली ज्यातून आपल्याला पोस्ट मिळते..✌️

➡️ मग ती जाहिरात १०० पदांची असो की १००० पदांची. 💯🙏
♦️#ZP EXAM पॅटर्न कसा येत आहे आपल्या सरळसेवा चॅनेल वर नक्की पाहून घ्या.
👇👇👇
https://hottg.com/saralsewa_exam/3377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8928 (1).pdf
517.9 KB
#Scribe list
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.21 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8961.pdf
1.3 MB
#Typing #skill test 2023 मुख्य..

♦️ क्लार्क टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी.

👉 #important 🏐🏐🏐⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला कोण कोणती देणार ते क्लार्क साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8962.pdf
152.9 KB
#Typing #Skill test 2023 मुख्य
#Tax_assistant

♦️कर सहाय्यक टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी..


👉 #important 🏐🏐⬇️⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला आणी सूट असलेले शेवटी कर सहाय्यक साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Typing #skill test बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
#typing #skill test
♦️क्लार्क टायपिंग
#PDF मध्ये पेज नंबर 1 ते 246 पर्यंत मराठी टायपिंग वाले आहेत..

👉 पेज नंबर 247 ते 515 पर्यंत ENGLISH टायपिंग वाले आहेत..

👉 पेज नंबर 516 पासून पुढे 630 पर्यंत टायपिंग मधून सूट असलेले नावे आहेत..

👉 तुमचं नाव
#PDF मध्ये कोठे आहे पाहून घ्या..

➡️#PDF क्लार्क 👇👇
https://hottg.com/officer_club/26675

➡️कर सहाय्यक मध्ये page number 36 पासून पुढे टायपिंग मधून सूट असलेले आहेत..
#PDF
👇👇👇
https://hottg.com/officer_club/26676
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6285104237290459114.pdf
217.3 KB
♦️NDA सरकारच कॅबिनेट मंत्रीमंडळ

👉 एकूण 30 कॅबिनेट मंत्री
♦️ नगरपरिषद निकाल जाहीर..🔥🔥
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
सर्व
#PDF पाहून घ्या खालील लिंक वर..
👇👇👇

https://hottg.com/saralsewa_exam/3386
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
HTML Embed Code:
2024/06/10 20:56:01
Back to Top