TG Telegram Group Link
Channel: K'Sagar Publications
Back to Bottom
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
'P' प्रकारचा अर्धवाहक (Semi-conductor) बनविण्यासाठी .... किंवा ..... ही अशुद्धता वापरली जाते.
Anonymous Quiz
9%
गॅलिअम, इडिअम
49%
आर्सेनिक, अँटिमनी
32%
अँटिमनी, जर्मेनिअम
10%
जर्मेनिअम, सिलिकॉन
'N' प्रकारचा अर्धवाहक (Semi-conductor) बनविण्या साठी .... किंवा .... ही अशुद्धता वापरली जाते.
Anonymous Quiz
12%
अँटिमनी, जर्मेनिअम
53%
आर्सेनिक, अँटिमनी
28%
आर्सेनिक, इडिअम
6%
गॅलिअम, इडिअम
.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) कोणताही पदार्थ कोणत्याही द्रवात अंशतः अथवा पूर्णत: बुडविला असता त्याचे वजन कमी होते. त्याच्या वजनात येणारी तूट ही त्याच्या द्रवव्याप्त भागाने उत्सारलेल्या द्रवाच्या वजनाइतकी असते," हे तत्त्व कोणी सांगितले आहे ?
- आर्किमिडीज

🔹२) समुद्राच्या एक लीटर पाण्यापासून सरासरी सुमारे .... इतके मीठ मिळू शकते.
- ३५ ग्रॅम

🔸३) संगमरवर (मार्बल) हे रासायनिकदृष्ट्या असते ....
- कॅल्शिअम कार्बोनेट

🔹४) प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी मूळ ध्वनीचे स्थान व परावर्तक पृष्ठभाग यांमधील अंतर किमान .... इतके असावे लागते.
- १७ मीटर

🔸५) ऑप्टिकल फायबर्सचा उपयोग कोणत्या क्षेत्रात प्रामुख्याने केला जातो ?
- संदेश वहन

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
🎯2019 च्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची.... ही भाषा आहे??
Anonymous Quiz
7%
इंग्रजी
31%
मराठी
32%
बंगाली
29%
हिंदी
अत्यंत कमी तरंगलांबी, प्रकाश किरणांप्रमाणेच विद्युत् चुंबकीय लहरी व त्यांच्याइतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये .... किरणांना लागू होतात.
Anonymous Quiz
22%
गॅमा
54%
'क्ष'
21%
लेसर
3%
बीटा
.                    🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) विजेच्या दिव्यात .... हे निष्क्रिय वायू भरलेले असतात.
- अरगॉन व नायट्रोजन

🔹२) फ्यूजच्या तारेचा विलयबिंदू .... असतो.
- नीचतर

🔸३) अणूंमधील धन विद्युत्भारित कणांना 'प्रोटॉन्स' असे म्हणतात; तर ऋण विद्युत्भारित कणांना .... असे म्हणतात.
- 'इलेक्ट्रॉन्स'

🔹४) पृथ्वीवरील भिन्न ठिकाणी आणि भिन्न उंचीवर पदार्थाचे वजन बदलते; परंतु .... बदलत नाही.
- वस्तुमान

🔸५) .... यांच्या जन्मदिनी भारतात 'विज्ञान दिन' (Science Day) साजरा केला जातो.
- सी. व्ही. रामन

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
प्राचीन भारताचा इतिहास- प्रा.रं.ना. गायधनी
UPSC MPSC पूर्व व मुख्य परीक्षा महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर परीक्षा सेट नेट परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा
स्पर्धा परीक्षेसाठी प्राचीन भारताचा इतिहास या विषयाचा ऑथेंटिक आणि अधिकारीक संदर्भ.

https://ksagar.com/product/prachin-bhartacha-itihas/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Prachin Bhartacha Itihas (Prof. R. N. Gaydhani)-1.pdf
1.7 MB
प्राचीन भारताचा इतिहास- प्रा.रं.ना. गायधनी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रतिक्षिप्त क्रिया खालीलपैकी कोणाकडून घडली जाते ?
Anonymous Quiz
25%
लहान मेंदू
38%
मोठा मेंदू
34%
चेतारज्जू
4%
चेतातंतू
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते?
Anonymous Quiz
58%
लहान मेंदू
22%
मोठा मेंदू
16%
चेतातंतू
5%
चेतारज्जू
खालीलपैकी काय प्रथिने, स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तिन्हींनी समृद्ध आहे?
Anonymous Quiz
24%
गाईचे दूध
15%
गाजर
59%
सोयाबीनचे दाणे
2%
सफरचंद
'रेयॉन' या कृत्रिम धाग्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेने केली जाते ?
Anonymous Quiz
7%
जैविक
34%
जीव-भौतिक
53%
जीव-रासायनिक
6%
रासायनिक
HTML Embed Code:
2024/04/20 00:06:55
Back to Top