TG Telegram Group Link
Channel: K'Sagar Publications
Back to Bottom
एक आण्विक स्थितीत आढळणारा वायू ....
Anonymous Quiz
24%
हेलिअम
50%
कार्बन-डाय-ऑक्साइड
20%
सिलिकॉन
6%
ओझोन
लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही ?
Anonymous Quiz
36%
मधुमेह
19%
देवी
31%
पोलिओ
14%
डांग्या खोकला
सन १९११-२१ या दशकात भारतातील लोकसंख्या प्रतिवर्षी सरासरी .... या दराने वाढली.
Anonymous Quiz
9%
०.१९ टक्के
49%
(-) ०.०३ टक्के
37%
१.१९ टक्के
5%
०.३० टक्के
जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर .... व्यक्तींमागील जन्माचे प्रमाण होय.
Anonymous Quiz
59%
एक हजार
18%
शंभर
21%
दहा हजार
1%
लक्ष
तोटा सहन करून कमी किमतीस वस्तू विकण्याच्या नीतीस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे?
Anonymous Quiz
23%
ब्रॉड बँडिंग
55%
डंपिंग
15%
एंबागों
8%
टॅपिंग
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) टिपकागदामध्ये शाई शोषली जाण्याचे कारण, .....
- केशाकर्षण क्रिया

🔹२) स्टार्चचे पचन करण्याचे काम खालीलपैकी कोणते विकर (एन्झाइम) करते ?
- टायलिन

🔸३) कोलासारख्या शीतपेयांमध्ये मोठ्या प्रमाणात .....चा समावेश असतो.
- कॅफिन

🔹४) साखरेवर सल्प्युरिक आम्लाची क्रिया केल्यास शुद्ध स्वरूपातील..... प्राप्त होईल,
- कार्बन

🔸५) जनतेस शुद्ध पाण्याचा पुरवठा करताना एका विलक्षण विषारी वायूची महत्त्वपूर्ण मदत होते; तो विषारी वायू .... हा होय.
- क्लोरीन

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकालात भारतीय घटनेत सर्वाधिक दुरुस्त्या केल्या गेल्या?
Anonymous Quiz
24%
पंडित जवाहरलाल नेहरू
53%
इंदिरा गांधी
17%
राजीव गांधी
6%
मोरारजी देसाई
मँग्रुव्ह वृक्षांची वने खालीलपैकी कोठे आढळतात?
Anonymous Quiz
7%
आसाम
21%
पर्वत
65%
सुंदरबन
7%
निलगिरी पर्वत
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) अणूमधील विविध कण एका विशिष्ट बलाने एकत्र बांधले जातात. या बलास .... म्हणतात.
- आण्विक ऊर्जा

🔹२) द्रवाचे छोटे थेंब गोल असतात; यामागील तत्त्व .....
- पृष्ठताण

🔸३) एखाद्या जड अणुकेंद्राचे दोन अणुकेंद्रांमध्ये विभाजन होण्याच्या प्रक्रियेस कोणती संज्ञा आहे?
- फिशन

🔹४) जीवनदायी वातावरण जाणीवपूर्वक नष्ट करण्याच्या कृतीस ..... ही संज्ञा आहे. - इकोसाईड

🔸५) जेव्हा काचेच्या लोलकामधून पांढरा प्रकाश जातो, तेव्हा सर्वाधिक प्रणमन (रिफ्रॅक्शन) होणारा रंग .... हा होय.
- निळा

लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
कोणत्या शब्दसमूहासाठी 'शाश्वत' हा एकच शब्द योजता येईल ?
Anonymous Quiz
9%
वारंवार उल्लेख होणारे
22%
शिल्लक राहिलेला
65%
कायम टिकणारे
4%
न टाळता येणारे
क्षमा करण्याची वृत्ती असणारा ....
Anonymous Quiz
3%
देवता
10%
संत
28%
क्षेमकुशल
59%
क्षमाशील
'व्याख्यान ऐकणारे लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
Anonymous Quiz
17%
प्रेक्षक
70%
श्रोते
9%
बघे
4%
निवेदक
🔰जगातील अस्वास्थ्यकर हवा असलेल्या शहरांच्या यादीत काठमांडू पहिल्या क्रमांकावर आहे

🔹IQAir च्या जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांक-रँकिंगनुसार, प्रदूषणाच्या बाबतीत, काठमांडू, नवी दिल्ली, थायलंडमधील चियांग माई, व्हिएतनाममधील हनोई, थायलंडमधील बँकॉक आणि बांगलादेशातील ढाका अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

🔸काठमांडू खोऱ्यातील वायू प्रदूषणात वाढ होत असल्याने नेपाळच्या आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
🔰व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन नौदल उपप्रमुख झाले

🔹व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन
, AVSM, VSM, यांची 01 मे 2024 रोजी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

🔸तो एक सुशोभित अधिकारी आहे ज्यात ऑपरेशनल, कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागांमध्ये प्रमुख भूमिका आहेत.

🔹उल्लेखनीय जहाजांपैकी त्यांनी आयएनएस विक्रमादित्यचे नेतृत्व केले.

🔸प्रतिष्ठित लष्करी अकादमीचे माजी विद्यार्थी; नौदल प्रशिक्षण आणि सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत, पूर्वी वेस्टर्न फ्लीट आणि ऑफशोर डिफेन्स ॲडव्हायझरी ग्रुपचे नेतृत्व केले.
कोणते शहर 'भारताच्या G20 अध्यक्षतेखाली स्पेस इकॉनॉमी लीडर्सच्या बैठकीचे' यजमान आहे?
Anonymous Quiz
36%
बेंगळुरू
38%
चेन्नई
21%
पुणे
5%
म्हैसूर
कोणत्या कंपनीने 2023 साठी GeM "Timely Payments (CPSEs)" पुरस्कार जिंकला आहे?
Anonymous Quiz
9%
IOCL
58%
एनटीपीसी लि
27%
NLC Ltd
6%
ONGC
HTML Embed Code:
2024/05/17 21:42:47
Back to Top