TG Telegram Group Link
Channel: MPSC 2023-24
Back to Bottom
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from Prashant Kadam
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#Current_affairs

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024

- विजेतेपद - कार्लोस अल्काराझ (स्पेन)
(प्रथम फ्रेंच ओपन विजेतेपद)

- उपविजेता - अलेक्झांद्र झव्हेरेव (जर्मनी)

- 5 व्या सेटमध्ये बाजी

चालू घडामोडी अपडेट्स
@RajyasevaSTi
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली.

• महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांचा समावेश
• एकूण 72 मंत्र्यांनी घेतली शपथ
भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
केंद्रीय मंत्रिमंडळात कोणत्या राज्याला किती मंत्रिपद
महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना जाहीर खाते
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
UPSC PRELIMS 2024 POLITY QUESTIONS.pdf
2.6 MB
उद्या विश्लेषण केले जाईल
HTML Embed Code:
2024/06/18 13:15:31
Back to Top